Type Here to Get Search Results !

विवा कॉलेज परिसरात सिट्ट्याच्या गजरात प्रचाराला जोरदार सुरुवात




 विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज परिसरातून आज प्रचाराला शिट्ट्यांच्या गजरात जोरदार सुरुवात झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते प्रचारासाठी उत्साहात एकत्र जमले होते. नुकताच पक्षाला शिटी चिन्ह मिळाल्याने कार्यकर्ते उत्साहाने शिट्या वाजवत प्रचार करत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते जितूभाई शाह, संघटक सचिव अजीव पाटील, युवा विकास आघाडीचे सिद्धार्थ ठाकूर तसेच किरण ठाकूर, जिमी शाह, माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे आणि पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments